घरामध्ये डांबुन कविने

Posted Posted by ·÷±‡±Sumit±‡±÷· in , , , , , , , , Comments 1 comments

घरामध्ये डांबुन कविने
कविता ऐकवल्या चार,
म्हणे हा तर फक्त विनयभंग,
पळालात तर करिल बलात्कार...!

मराठी चारोळी