जेंव्हा तू माझ्या स्वप्नात येतेस
मी पापण्या बंदच ठेवतो
डोळे उघडण्याची भीती वाटते
भकास काळोख खूप छळतो
चार ओळी मिळून एक चारोळी बनते, मनातलेच आपल्या सर्वकाही तिच्यात सामावले असते.
Posted by ·÷±‡±Sumit±‡±÷· in
चार ओळी,
चारोळ्या,
मराठी चारोळी,
मराठी चारोळ्या,
Char oli,
charoli,
Charolya,
marathi charoli,
Marathi Charolya,
premachya charolya
0
comments
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा