गुपित

Posted Posted by ·÷±‡±Sumit±‡±÷· in , , , , , , , , , Comments 0 comments
फ&#
२२
मी  तुला आवडले
माझ्या डोळ्यांनी हेरले 
क्षणात ते चमकले 
तुलाही ते कळले

संवेदना

Posted Posted by ·÷±‡±Sumit±‡±÷· in , , , , , , , , Comments 0 comments
फ&#
२२
तू बोललीस पाहिजे असा माझा आग्रह नाही 

तुझे थरथरणारे ओठ माझ्याशी खूप बोलतात काही 

माझ्या शिवाय हि भाषा कुणालाच कळणार नाही 

चिंता नको इथे जवळीहि कुणी नाही


व्यथा

Posted Posted by ·÷±‡±Sumit±‡±÷· in , , , , , , , , , Comments 0 comments
फ&#
२२
तुझ्या हसरया   र्फोटोवरून 
माझी नजर हटतच  नाही 
काय असे गारुड केलेस 
की भेटणार नाहीस हे पटतच नाही

स्वप्न

Posted Posted by ·÷±‡±Sumit±‡±÷· in , , , , , , , , , Comments 0 comments
फ&#
२२
जेंव्हा तू माझ्या स्वप्नात येतेस 
मी पापण्या बंदच ठेवतो 
डोळे उघडण्याची भीती वाटते 
भकास काळोख खूप छळतो
 
 

नशीब

Posted Posted by ·÷±‡±Sumit±‡±÷· in , , , , , , , Comments 0 comments
फ&#
२२
जया विश्वासाने तू माझ्या खांद्यावर मान टाकलीस 
त्याच विश्वासाने माझा हात तुझ्या पाठीवर आला 
हा विध्यात्याचा काही तरी संकेत असावा 
आपली जोडी बनवण्यात तो योगायोग नसावा 


मराठी चारोळी